विजय देवरकोंडाने रश्मिका मंदानाशी असलेल्या रिलेशनशिपबाबत केलं मोठं विधान, “लग्न…
दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा त्याच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. विशेषतः, त्याचं नाव अभिनेत्री रश्मिका मंदानाशी नेहमीच जोडण्यात आलं आहे. मात्र, आतापर्यंत या दोघांनी त्यांच्या नात्याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नव्हती. ते नेहमीच आपल्याला “चांगले मित्र” असल्याचं सांगत आले आहेत. मात्र, विजयने अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या रिलेशनशिपबाबत खुलासा करत मौन सोडलं आहे. “हो, मी … Read more