Flipkart Black Friday Sale 2024: डॉल्बी ऑडिओ असलेला स्मार्टटीव्ही केवळ १०,९९९ रुपयांना उपलब्ध

flipkart black friday sale 2024 smart tv discounts offers

फ्लिपकार्टच्या ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक्सवर बंपर डिस्काउंट देण्यात येत आहे. ग्राहकांसाठी एक उत्तम संधी आहे, खासकरून नवीन स्मार्टटीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असलेल्यांसाठी. २९ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये विविध ब्रँड्सचे स्मार्टटीव्ही आकर्षक किंमतींमध्ये उपलब्ध आहेत, तसेच बँक डिस्काउंट आणि एक्स्चेंज ऑफर्सही मिळत आहेत. १) सॅमसंग स्मार्टटीव्ही (३२ इंच)सॅमसंगचा ८० सेमी (३२ इंच) एचडी … Read more