करिश्मा कपूरने मागितला का संपत्तीवर हक्क? संजय कपूरच्या 30 हजार कोटींच्या संपत्तीवरून वाढतोय वाद
करिश्मा कपूरने माजी पती संजय कपूर यांच्या ३० हजार कोटी संपत्तीवर हक्क मागितल्याचा दावा समोर आला होता. मात्र, करिश्माच्या निकटवर्तीयांनी हा दावा फेटाळत, मुलंच खरे वारस असल्याचं स्पष्ट केलं आहे.