अजय देवगनने ‘सन ऑफ सरदार 2’ चा नवा पोस्टर केला प्रदर्शित, स्टार कलाकारांची तगडी फौज सज्ज
बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगन याने आपल्या आगामी चित्रपट सन ऑफ सरदार 2 चा नवा आणि थरारक पोस्टर प्रदर्शित केला आहे. 2012 मध्ये आलेल्या हिट चित्रपटाच्या या सिक्वेलला ‘द रिटर्न ऑफ द सरदार’ असे नाव देण्यात आले आहे. या चित्रपटात पुन्हा एकदा अॅक्शन, विनोद आणि कौटुंबिक भावनांचा जबरदस्त मेळ पाहायला मिळणार आहे. अजय देवगनने पोस्टर शेअर … Read more