2 ऑगस्टच्या सूर्यग्रहणाची अफवा; NASAने केली स्पष्टीकरणासह तथ्यांची माहिती – जाणून घ्या 2027 मध्ये होणाऱ्या ‘शतकातील ग्रहणाबद्दल’ सविस्तर
2 ऑगस्ट 2025 रोजी सूर्यग्रहण होणार असल्याच्या सोशल मीडियावरील दाव्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही, असे NASA ने स्पष्ट केले. खरे ग्रहण 2 ऑगस्ट 2027 रोजी होणार असून त्याला ‘शतकातील ग्रहण’ म्हटले जात आहे. जाणून घ्या सविस्तर माहिती.