Xiaomi लवकरच आणणार रेडमी नोट 14 सिरीज आणि रेडमी A4 5G

शाओमी भारतात रेडमी A4 5G आणि रेडमी नोट 14 सिरीज लाँच करणार आहे, ज्यामुळे बजेट आणि मिड-रेंज स्मार्टफोन बाजारपेठेत नवा उत्साह निर्माण होईल.