साधे सिम कार्ड आणि ई-सिम: आपण कोणते निवडावे? घ्या जाणून फायदे तोटे

सामान्य सिम कार्ड आणि ई-सिम: (Physical SIM vs eSIM) आजकाल स्मार्टफोनमध्ये सामान्य सिम कार्डसोबतच ई-सिम देखील उपलब्ध आहे. अनेक मोबाईल कंपन्या आता ई-सिमकडे वळत आहेत. तरीही अनेक लोकांना या दोन्ही प्रकारातील फरक आणि फायदे-तोटे माहिती नाहीत. चला तर मग, सामान्य सिम कार्ड आणि ई-सिममधील मुख्य फरक समजून घेऊया, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या गरजेनुसार योग्य सिम निवडण्यात … Read more