वर्ध्यात मतदानादरम्यान गोंधळ: शरद पवार गटाचे नितेश कराळे मास्तर यांना भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण

Wardha election violence nitesh karale assault

वर्धा जिल्ह्यातील उमरी इथे विधानसभा निवडणुकीदरम्यान मोठा गोंधळ उडाला आहे. शरद पवार गटाचे नेते नितेश कराळे मास्तर आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बुथ लावण्याच्या कारणावरून बाचाबाची झाली, ज्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. घटनेचा व्हिडीओ व्हायरल या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, भाजप कार्यकर्त्यांनी नितेश कराळे यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या गोंधळामुळे उमरीचे वातावरण चांगलेच तापले … Read more

तुतारी आणि ट्रम्पेट चिन्हामुळे पवार गटातील उमेदवारांना चिंता; साधर्म्य अपक्ष निवडणुकीत उभे

n6394213421731738tutari trumpet election confusion sharad pawar group

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये चिन्हांचे महत्त्व अत्यंत आहे. निवडणूक चिन्हांची ओळख मतदारांच्या मनावर ठराविक परिणाम घडवते. त्याचाच परिणाम शरद पवार गटाच्या उमेदवारांना २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत होण्याची शक्यता आहे. तुतारी आणि ट्रम्पेट या चिन्हांमधील साधर्म्यामुळे मतदारांमध्ये गोंधळ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याच कारणाने शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे अपक्ष उमेदवारांसाठी दिल्या गेलेल्या ट्रम्पेट … Read more