इंस्टाग्रामचे सर्व्हर डाऊन युजर्सना लॉगिन करताना येत आहेत समस्या
इंस्टाग्राम वापरकर्त्यांना आज मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक जणांना लॉगिन करण्यास अडथळे येत असून, सर्व्हरशी संबंधित समस्या आणि अॅपच्या बिघाडाच्या तक्रारींनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. डाऊनडिटेक्टरच्या अहवालानुसार, या समस्यांमुळे 709 तक्रारी नोंदवण्यात आल्या असून, 10:37 AM वाजता 42% वापरकर्त्यांनी लॉगिन समस्या, 39% वापरकर्त्यांनी सर्व्हर कनेक्शन समस्या, तर 19% वापरकर्त्यांनी अॅपमध्ये … Read more