कर्नाटकातील सर्वात मोठी सायबर फसवणूक: बेंगळुरूमधील कंपनीच्या सर्व्हरवर हॅक, ३७८ कोटींचा ऑनलाईन डल्ला
कर्नाटकातील ‘नेबिलो टेक्नॉलॉजिस’ कंपनीच्या सर्व्हरवर सायबर हॅक करून चोरट्यांनी तब्बल ३७८ कोटी रुपयांची क्रिप्टो फसवणूक केली. व्हाईटफिल्ड सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, एक कर्मचाऱ्याला अटक.