Rapido वर CCPA ने ₹10 लाख दंड ठोठावला; दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमुळे ग्राहकांचा विश्वास गमावला
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) Rapido वर ‘Guaranteed Auto’ आणि ‘Auto in 5 min or get ₹50’ या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी ₹10 लाख दंड ठोठावला. कंपनीवर ग्राहक तक्रारी सतत वाढल्याने आणि जाहिरातींचे अस्पष्ट नियम ग्रहाकांनी विचारात घेतले नसल्यामुळे कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.