चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी सोमवारी भारत दौऱ्यावर; सीमावाद आणि पंतप्रधान मोदींच्या चीन भेटीवर चर्चा होणार

1000207278

चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी सोमवारी भारतात येणार असून, अजित डोभाल यांच्यासोबत सीमावाद आणि द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करतील. पंतप्रधान मोदींच्या संभाव्य चीन दौऱ्याबाबतही महत्त्वपूर्ण संवाद अपेक्षित आहे.