लग्नानंतर पैसा कमी पडू नये म्हणून करा या 5 गोष्टी, पहा पैसा नेहमी खिश्यात असेल!

वयाच्या २५-३० व्या वर्षात लग्न करण्याची विचारसरणी असलेल्या तरुण-तरुणींनी आर्थिक नियोजनाचा विचार केला पाहिजे. ह्या वयात बहुतेक लोक खर्चाला प्राधान्य देतात, तर बचतीचा विचार फारसा करत नाहीत. मात्र, आर्थिक नियोजन केल्यास भविष्यातील आर्थिक समस्या कमी होऊ शकतात. याच दृष्टीने लग्नानंतर आर्थिक स्थैर्यासाठी कोणत्या पाच गोष्टींचा विचार करायला हवा, हे पाहू या: 1. खर्चाचे नियोजन लग्नानंतर … Read more