आयुष शेट्टीची चमकदार कामगिरी! मकाऊ ओपनमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठली

1000195915

भारताच्या आयुष शेट्टीने मकाऊ ओपन बॅडमिंटन स्पर्धेत दमदार खेळ करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो यांनीही विजयी कामगिरी केली, मात्र काही भारतीय खेळाडूंना पराभवाला सामोरे जावे लागले.