अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ प्रीमियर शो दरम्यान चेंगराचेंगरी; एका महिलेचा मृत्यू, दोन जखमी

allu arjun pushpa 2 premiere stampede hyderabad woman dies two injured

अल्लू अर्जुनच्या बहुप्रतिक्षित ‘पुष्पा 2: द रुल’ चित्रपटाचा प्रीमियर शो बुधवारी (4 डिसेंबर 2024) हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये पार पडला. मात्र, या कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीमुळे एका 39 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून तिची दोन मुलं गंभीर जखमी झाली आहेत. घटनेचे तपशील ‘पुष्पा 2’ साठी अल्लू अर्जुनच्या चाहत्यांची प्रचंड गर्दी थिएटरबाहेर जमली होती. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी … Read more