Samsung Galaxy Book5 Pro 16-inch भारतात लॉन्च: प्रीमियम AI लॅपटॉप दमदार फीचर्ससह
Samsung ने भारतात Galaxy Book5 Pro 16-इंच लॅपटॉप लॉन्च केला आहे. AI फिचर्स, AMOLED टच डिस्प्ले आणि Intel Core Ultra 7 प्रोसेसरसह येणारा हा लॅपटॉप पॉवरफुल परफॉर्मन्ससाठी खास आहे.