सलमान खान बनले ‘ISPL’ च्या नवी दिल्ली संघाचे मालक, स्ट्रीट क्रिकेटमध्ये सेलिब्रिटींची मोठी एन्ट्री!

salman khan new delhi ispl franchise

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान आता क्रिकेटविश्वात देखील आपली ओळख निर्माण करत आहे. नुकतेच त्यांनी इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (ISPL) च्या नवी दिल्ली फ्रँचायजीचे मालकी हक्क विकत घेतले आहेत. त्यामुळे स्ट्रीट क्रिकेटमध्ये आणखी एका दिग्गज सेलिब्रिटीची एन्ट्री झाली आहे. काय आहे ISPL? ISPL ही एक T10 फॉरमॅटवर आधारित टेनिस बॉल क्रिकेट लीग आहे, जी भारतातील स्ट्रीट … Read more

‘धन्यवाद, सलमान. किप रॉकिंग’ अशनीरने केली सलमानच्या झापल्याच्या Video वर पोस्ट

salman khan ashneer grover bigg boss feud 1

अशनीर ग्रोव्हर आणि सलमान खान:‘शार्क टँक इंडिया’ या प्रसिद्ध शोचा माजी परीक्षक अशनीर ग्रोव्हर सध्या सलमान खानसोबत झालेल्या वादामुळे चर्चेत आहे. ‘बिग बॉस 18’च्या ‘विकेण्ड का वार’ या विशेष भागात अशनीर सहभागी झाला होता. शोदरम्यान सलमानने अशनीरला त्याच्या एका व्हायरल व्हिडिओवरून जाब विचारला. या व्हिडिओमध्ये अशनीरने सलमानला त्याच्या कंपनीसाठी कमी रक्कमेत साइन केल्याचा दावा केला … Read more

Bigg Boss 18: करणवीर मेहरा पडला टॉप ५ मधून बाहेर; विवियन डिसेना लोकप्रियतेत आघाडीवर

Slgbigg boss 18 karanvir mehra controversy vivian dsena tops rankin

‘बिग बॉस 18’ मध्ये सध्या प्रेक्षकांना प्रचंड ड्रामा पाहायला मिळत आहे. घरातील स्पर्धक आता एकमेकांवर थेट आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. करणवीर मेहरा यासाठी हा शो सध्या रोलर कोस्टर राईड ठरत आहे. ओरमेक्सच्या लोकप्रिय स्पर्धकांच्या यादीतून बाहेर पडलेल्या करणवीरने या आठवड्याच्या रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. करणवीर मेहराची रणनीती उघड गेल्या काही एपिसोडमध्ये करणवीरच्या गेमबाबत … Read more

सलमान खान भडकला 900 कोटींच्या मालकावर; ‘बिग बॉस 18’ मध्ये उफळला वाद, तू खड्ड्यात जा…

salman khan ashneer grover bigg boss feud

टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त शो ‘बिग बॉस’ सध्या एक नविन वळण घेत आहे. वीकेंडच्या वार एपिसोडमध्ये सलमान खान नेहमीच स्पर्धकांना झापताना दिसतो. मात्र, यावेळी सलमानने स्पर्धकांना नाही, तर शोमध्ये आलेल्या गेस्टला, म्हणजेच ‘शार्क टँक इंडिया’ फेम अशनीर ग्रोवर यांना झापलं. शोच्या या आठवड्याच्या वीकेंड एपिसोडमध्ये अशनीर ग्रोवर उपस्थित होते. सलमान खानने त्यांच्या उपस्थितीची अगदी आस्थेने स्वागत … Read more

Bollywood Records: कोट्यावधीची बॉलीवूड चित्रपटांची कमाई; मात्र हे रेकॉर्ड कोणालाही मोडता आले नाहीत

E0A4ACE0A589E0A4B2E0A4BFE0A4B5E0A582E0A4A1E0A49AE0A58727E0A4B9E0A587276E0A4B0E0A587E0A495E0A589E0A4B0E0A58DE0A4A1E0A4AEE0A58BE0A4A1E0A4A3E0A482E0A485E0A4B6E0A495E0A58DE0A4AF

बॉलीवूड चित्रपट उद्योगात कालांतराने अनेक बदल झाले आहेत. यामध्ये चित्रपट निर्मितीची पद्धत, तंत्रज्ञान, तसेच बॉक्स ऑफिसवरील कमाईच्या बाबतीतही मोठे बदल दिसून येतात.  एकाच वर्षी किमान दोन ते तीन ब्लॉकबस्टर चित्रपट येतात. तथापि, असं असलं तरी काही रेकॉर्ड्स अशी आहेत जी आजकालच्या सिनेमाच्या स्टार्ससाठी मोडणे कदाचित अशक्य होईल. चला तर, बॉलीवूडच्या काही अशाच ऐतिहासिक रेकॉर्ड्सवर एक … Read more

Madhuri Dixit: सलमान खान आणि संजय दत्त बरोबर साजन चित्रपट न करण्याचा सल्ला माधुरीला दिला जात होता; अभिनेत्रीने केला हा खुलासा

madhuri dixit sajan film career decision

बॉलीवूडची धकधक गर्ल, माधुरी दीक्षित, ही एक अशी अभिनेत्री आहे जिने 1990 च्या दशकात आपल्या अभिनयाने, नृत्याने आणि आकर्षणाने बॉलिवूडवर राज्य केलं. माधुरीच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांचा समावेश आहे, त्यापैकी 1991 मधील ‘साजन’ हा एक अविस्मरणीय चित्रपट ठरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली, पण त्याच्या आधीच्या काळात या चित्रपटावर प्रश्नचिन्ह होते. माधुरीला याच … Read more

कपिल शर्माच्या शोला कॉमेडी करणे पडले महागात, मिळाली नोटीस, सलमान खानच्या टीमने आमचा काय संबंध नसल्याचे म्हटले

salman khan team clarifies legal notice great indian kapil sharma show

‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा’ शोला 1 नोव्हेंबर 2024 रोजी कायदेशीर नोटीस मिळाली आहे, ज्यामध्ये बंगाली समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या प्रसिद्ध गाण्याची खिल्ली उडवण्याचा आरोप करण्यात आला आहे. या नोटीसमध्ये या शोच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत, ज्यामुळे शोच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तथापि, सलमान खानच्या प्रॉडक्शन हाऊसला या वादाशी … Read more