दुसऱ्या घटस्फोटावर सैफ अली खानचं मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘वेळेनुसार बदल…’

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंग यांच्या प्रेमकथेपासून लग्न आणि घटस्फोटापर्यंतचा प्रवास नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. दोघांनी 1991 मध्ये लग्न केलं, पण 13 वर्षांनी हे नातं तुटलं. सैफ-अमृताचं लग्न आणि विभक्त होण्याचा निर्णय सैफ अली खान फक्त 21 वर्षांचा असताना अमृता सिंगसोबत गुपचूप लग्न केलं. त्यांच्या वयात 13 वर्षांचं अंतर होतं, … Read more