Rohit Sharma Fitness Plan: रोहित शर्माचा डाएट प्लॅन उघड, वरण-भात आणि भाज्यांच्या मदतीने कमी केलं तब्बल 20 किलो वजन
Rohit Sharma Fitness Plan: भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माने तब्बल 20 किलो वजन कमी केलं. त्याच्या डाएट प्लॅनमध्ये वरण-भात आणि भाज्यांचा मोठा वाटा होता. जाणून घ्या रोहितचा संपूर्ण आहार व वजन कमी करण्यामागचं रहस्य.