रिलायन्स जिओ IPO: २०२६ च्या पहिल्या सहामाहीत यशस्वी प्रदर्शनासाठी तयारी — मुकेश अंबानी

20250829 161307

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या AGM २०२५ मध्ये मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओचा IPO २०२६ च्या पहिल्या सहामाहीत होणार असल्याचा ऐतिहासिक ऐलान केला. जिओने ५०० दशलक्ष ग्राहकांना गाठले असून, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिजिटल सेवा व जागतिक विस्ताराच्या पाच महत्वाकांक्षी धोरणांच्या आधारे हा IPO गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी ठरणार आहे.