IPL Shreyas Iyer : श्रेयस अय्यरला अव्वाच्या आधी 26 कोटीत खरेदी; आता म्हणते प्रिती झिंटा, नाही इतके पैसे देणं शक्यच…

ipl 2025 mega auction preity zinta shreyas iyer record sale 1

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 चे मेगा लिलाव जेद्दाह, सौदी अरेबिया येथे दोन दिवस चालले. या लिलावात फ्रँचायझींनी 182 खेळाडूंवर 639.15 कोटी रुपये खर्च केले. यामध्ये ऋषभ पंत, श्रेयस अय्यर आणि व्यंकटेश अय्यर यांना विक्रमी बोली लावून खरेदी करण्यात आले. लिलावाच्या पहिल्या दिवशी पंजाब किंग्जने श्रेयस अय्यरला 26.75 कोटी रुपयांना खरेदी करून सर्वांना आश्चर्यचकित केले. … Read more