एटीएममधून ५०० रुपयांच्या नोटा बंद होणार? रिझर्व्ह बँकेचा खुलासा

atm 500 note ban rumors rbi clarification 2025

RBI ने स्पष्ट केले आहे की सप्टेंबर २०२५ पर्यंत एटीएममधून ५०० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन रिझर्व्ह बँकेने केले आहे.

ऑगस्टमध्ये UPI नियमांमध्ये बदल आणि ११ दिवस बँका बंद – जाणून घ्या महत्त्वाची माहिती

upi rule change bank holidays august 2025

ऑगस्ट २०२५ मध्ये UPI व्यवहारांमध्ये महत्त्वाचे बदल होणार असून, देशभरातील बँका एकूण ११ दिवस बंद राहणार आहेत. जाणून घ्या नवीन नियम आणि सुट्ट्यांची यादी.