लॉर्ड्स कसोटीत भारताचं मिश्र प्रदर्शन: बुमराह आणि रेड्डी चमकले, क्षेत्ररक्षणानं चिंता वाढवली
लॉर्ड्स कसोटीत भारताच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली असली तरी क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा डोकेदुखी ठरत आहे. पहिल्या दिवशीच्या खेळावर एक नजर.
लॉर्ड्स कसोटीत भारताच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली असली तरी क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा डोकेदुखी ठरत आहे. पहिल्या दिवशीच्या खेळावर एक नजर.
भारतीय संघाच्या एका खासगी कार्यक्रमातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; रवींद्र जडेजा शुबमन गिलला चिडवतानाचा क्षण चर्चेत, नेटकऱ्यांकडून वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत. टीम इंडियाच्या पार्टीत शुबमन गिल आणि सारा तेंडुलकर यांच्याभोवती पुन्हा चर्चा; रवींद्र जडेजाचा शुबमनला चिडवतानाचा व्हिडीओ व्हायरल
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी इंग्लंडने 4 बाद 251 धावांपर्यंत मजल मारली. जो रूट अवघ्या एका धावेने शतक गाठण्यात अपयशी ठरला.
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या टेस्ट सामन्याचा दुसरा दिवस अत्यंत रोमांचक ठरला. भारताने आपल्या पहिल्या डावात 471 धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडची सुरुवात खराब झाली, मात्र बेन डकेट आणि ओली पोप यांनी डाव सावरला. बुमराहने दिला सुरुवातीचा झटका इंग्लंडचा सलामीवीर जॅक क्रॉली फक्त 4 धावांवर जसप्रीत बुमराहकडून बाद झाला. त्यानंतर भारताने काही संधी गमावल्या. … Read more