Best Deal TV Fraud Case: शिल्पा शेट्टी-राज कुंद्रांवर 60 कोटींची फसवणुकीची केस, अक्षय कुमारचेही नाव चर्चेत
Best Deal TV Fraud: शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या टेलिशॉपिंग कंपनीवरून 60 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल. अक्षय कुमारचे नावही या वादात चर्चेत.