‘रेड 2’ आता Netflix वर प्रदर्शित – अजय देवगनचा दमदार थरार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला
मुंबई, २६ जून २०२५: अजय देवगनच्या बहुप्रतिक्षित ‘रेड 2’ चित्रपटाचा आता OTT वर अधिकृतपणे प्रदर्शित झाला आहे. थिएटरमध्ये मे महिन्यात यशस्वी धाव घेतल्यानंतर, आता हा चित्रपट Netflix वर जगभरातील प्रेक्षकांसाठी उपलब्ध आहे. राजकुमार गुप्ता दिग्दर्शित हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रेड’ या यशस्वी चित्रपटाचा सिक्वेल आहे. यामध्ये आयकर अधिकारी अमय पटनायक (अजय देवगन) पुन्हा … Read more