‘पुष्पा 2’च्या ट्रेलरमध्ये त्या भयानक दिसणाऱ्या पुरुषाचे श्रीवल्लीच्या हत्येशी कनेक्शन आहे का?

अल्लू अर्जुनच्या बहुप्रतीक्षित ‘पुष्पा 2: द रुल’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, सोशल मीडियावर याचीच जोरदार चर्चा आहे. या ट्रेलरमध्ये अनेक उत्कंठावर्धक दृश्यं आणि पात्रं दाखवली आहेत. मात्र, एका विशिष्ट भूमिकेनं नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं आहे. ट्रेलरमधील ‘गंगम्मा जत्रा’ या सीक्वेन्समध्ये एक विचित्र आणि भयंकर वेशभूषेत अभिनेता दिसतो. अर्ध टक्कल, गळ्यात चप्पलांची माळ, … Read more

पाटणा येथे अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ चे ट्रेलर लाँच

अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी एक मोठा आनंदाची बातमी आहे, कारण त्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपट पुष्पा 2: द रुल चा ट्रेलर अखेर रिलीज होण्यास सज्ज आहे. तेलगू सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या या बहुप्रतिक्षित ॲक्शन ड्रामाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये शिगेला पोहोचली आहे. दिग्दर्शक शिव यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात अल्लू अर्जुन, फहाद फासिल आणि रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत आहेत. पुष्पा … Read more