ठरलं तर मग मालिकेत पूर्णाआजीच्या भूमिकेसाठी कोणाची एन्ट्री? जुई गडकरीने दिला अपडेट
ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर ठरलं तर मग मालिकेत पूर्णाआजीची भूमिका कोण करणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. अभिनेत्री जुई गडकरीनं या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.