Shah Rukh Khan Punjab Flood Relief: शाहरुख खान, अक्षय, सलमान, सोनू सूदसह अनेक सेलिब्रिटी पंजाबच्या पूरग्रस्तांसाठी पुढे
पंजाबमधील भीषण पुरग्रस्तांसाठी शाहरुख खानची मीर फाऊंडेशन, अक्षय कुमार, सलमान खान, सोनू सूद, दिलजीत दोसांझ यांसह अनेक सेलिब्रिटी मदतीला धावले आहेत. कोण कुणी किती आणि कशी मदत केली ते जाणून घ्या.