महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, 16 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

1000201739

महाराष्ट्रात पुन्हा पावसाने जोर धरला आहे. हवामान विभागाने 12 ऑगस्टसाठी राज्यातील 16 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. अनेक भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे.