Maratha Reservation: 15 दिवसांत 1000 प्रमाणपत्र वाटपाची मोहीम, कुणी घेतला निर्णय? वाचा सविस्तर माहिती

1000219906

मराठा आरक्षणासाठी मोठी मोहीम जाहीर! 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरदरम्यान प्रत्येक तालुक्यात 1000 प्रमाणपत्रे वाटप करण्याचे टार्गेट ठरले आहे. कुणबी आणि मराठा-कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नागरिकांना विशेष शिबिरांतून मार्गदर्शन व सुविधा मिळणार आहेत.