पुण्यात सायबर चोरट्यांचा कहर! ज्येष्ठ नागरिक व तरुणाची तब्बल ४१ लाखांची फसवणूक

1000207273

पुण्यातील दोन वेगवेगळ्या प्रकरणांत सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिक आणि तरुणाची तब्बल ४१ लाख १२ हजार रुपयांची फसवणूक केली. गुंतवणूक व ऑनलाइन कामाचे आमिष दाखवून रक्कम उकळण्यात आली असून, दोन्ही प्रकरणांचा तपास सुरू आहे.