अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला: वादग्रस्त घटनांमुळे सुपरस्टारने घेतला मोठा निर्णय

साऊथ सिनेमाचा सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या दोन टोकाच्या परिस्थितींना सामोरा जात आहे. एका बाजूला त्याचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘पुष्पा 2’ बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे, तर दुसरीकडे चित्रपटाशी संबंधित वाद त्याच्या वैयक्तिक आयुष्यावरही परिणाम करत आहे. रविवारी संध्याकाळी थिएटरबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. या घटनेचा निषेध करण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला करत … Read more