Suryakumar Yadav And Devisha Shetty Love Story :  पहिलं प्रेम ते साथीदार; सूर्यकुमार यादव आणि देविशा शेट्टी यांची लव्ह स्टोरी

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात असंख्य ताकदीचे फलंदाज आले आहेत, ज्यांनी आपल्या स्फोटक फलंदाजीमुळे भारताला गौरव दिला. आजही भारतीय क्रिकेट संघात अनेक दिग्गज खेळाडू आहेत, ज्यांची उत्कृष्ट खेळी क्रिकेट प्रेमींना आणि विश्लेषकांना वेड लावत आहे. त्याच दिग्गज खेळाडूंपैकी एक म्हणजे सूर्यकुमार यादव. त्याच्या स्टाईलिश बॅटिंग आणि खेळाच्या विशेषतेमुळे सूर्यकुमार सोशल मीडियावर आणि वृत्तवाहिन्यांवर सतत चर्चेचा विषय असतो. … Read more