अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन : शंतनू मोघे आणि तिच्या प्रेमकथेची खास आठवण

1000216329

मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिच्या निधनाने मनोरंजन क्षेत्र शोकाकुल झाले आहे. पती शंतनू मोघेसोबत तिची गोड प्रेमकथा आजही चाहत्यांच्या मनात जिवंत आहे.