प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठे यांचं ३८व्या वर्षी निधन, कॅन्सरशी झुंज हरली
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठे यांचं वयाच्या अवघ्या ३८व्या वर्षी कॅन्सरमुळे निधन झालं. त्यांच्या अचानक जाण्याने मराठी तसेच हिंदी मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे.