दरवर्षी गौरीला यायची प्रिया, पण यावर्षी नाही…; प्रिय मैत्रीण हरवल्यानंतर अंकिता लोखंडेची भावूक पोस्ट
‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रिया मराठे हिचं कर्करोगानं निधन झालं. प्रियाच्या निधनानंतर तिची जिवलग मैत्रीण अंकिता लोखंडे हिनं भावूक पोस्ट शेअर करत आठवणींना उजाळा दिला.