अभिनेत्री प्रिया बापटने सांगितलं सुप्रिया सुळेनी का केलं होत कॉल, ” माझी महिला मुख्यमंत्र्यांची…
मराठी चित्रपट आणि सिरीयल्सच्या विश्वात आपल्या सहज सुंदर अभिनयाने आणि दमदार भूमिकांद्वारे प्रेक्षकांची मने जिंकलेली अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) आज मोठ्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. तिच्या सोज्वळ व हळुवार भूमिकांबरोबरच ती अनेक इतर प्रभावशाली भूमिका साकारत प्रेक्षकांच्या लक्षात राहिली आहे. त्यातली एक खास भूमिका म्हणजे ‘सिटी ऑफ ड्रीम्स’मधील पुर्णिमा गायकवाडची भूमिका, जी तिने अत्यंत ताकदीने … Read more