PM SVANidhi योजना विस्तारित – गल्ल्यावाले उद्योजकांसाठी कर्ज, पेन्शन आणि डिजिटल फायदे

20250910 152826

कोविड‑19 नंतर सुरू झालेल्या PM SVANidhi योजनेमध्ये आता ₹50,000 पर्यंत कर्ज, ₹1,600 पर्यंत कॅशबॅक, RuPay क्रेडिट कार्ड व 2030 पर्यंत विस्तार – गल्ल्यावाले उद्योजकांना आर्थिक, डिजिटल व सामाजिक समावेशासाठी नवा आकार.