👨‍🌾 PM किसान + नमो शेतकरी योजना: या 14 गोष्टी असतील तरच मिळणार वर्षाला ₹12,000

pm kisan namo shetkari yojana 12000 rupye

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! केंद्र सरकारची PM-KISAN योजना आणि राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना यामध्ये पात्र शेतकऱ्यांना वर्षाला ₹12,000 थेट खात्यात दिले जातात. पण, यासाठी काही महत्त्वाच्या अटींचे पालन आवश्यक आहे.