पॅन कार्ड फसवणुकीचा धोका: जाणून घ्या नवीनतम घोटाळ्यांचे प्रकार आणि बचावाचे मार्ग

20250906 171616

“डिजिटल काळात PAN कार्डशी संबंधित फसवणूकीच्या वाढत्या घटना गंभीर धोकादर आहेत. ‘PAN 2.0’ नावाच्या घोटाळ्यापासून ते WhatsApp लिंकवरून झालेल्या फसवणूकीपर्यंत — जाणून घ्या सुरक्षितता टिप्स आणि कशा पद्धतीने बचाव करता येऊ शकतो.”