खराब रस्त्यावर टोल वसुली—सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

20250821 145359

खड्डे, वाहतूक कोंडी किंवा खराब रस्त्यांवर टोल वसुली करणे अन्यायकारक—सर्वोच्च न्यायालयाने केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवून जनतेला दिलासा दिला. नवी दिशादर्शक न्यायनिर्णय