WCL 2025: भारत चॅम्पियन्स संघाचा पाकिस्तानविरुद्ध सामना खेळण्यास नकार – देशहिताला प्राधान्य
WCL 2025 स्पर्धेतील भारत चॅम्पियन्स संघानं देशहितासाठी पाकिस्तानविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना खेळण्यास नकार दिला आहे. EaseMyTrip प्रायोजक कंपनी आणि खेळाडूंच्या ठाम भूमिकेमुळे सामन्यावर बहिष्कार टाकण्यात आला.