भारत विरुद्ध इंग्लंड पहिला टेस्ट: दुसऱ्या दिवसाचा खेळ रंगतदार, बुमराहची चमक आणि इंग्लंडची पुनरागमन
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या टेस्ट सामन्याचा दुसरा दिवस अत्यंत रोमांचक ठरला. भारताने आपल्या पहिल्या डावात 471 धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडची सुरुवात खराब झाली, मात्र बेन डकेट आणि ओली पोप यांनी डाव सावरला. बुमराहने दिला सुरुवातीचा झटका इंग्लंडचा सलामीवीर जॅक क्रॉली फक्त 4 धावांवर जसप्रीत बुमराहकडून बाद झाला. त्यानंतर भारताने काही संधी गमावल्या. … Read more