टी‑20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून मिचेल स्टार्क ने घेतली निवृत्ती – पुढील उद्दिष्ट टेस्ट व वनडे
ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज मिचेल स्टार्कने टी‑20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता त्याचा फोकस टेस्ट आणि एकदिवसीय (ODI) क्रिकेटवर असून, पुढील उद्दिष्ट आहे 2027 चा ODI वर्ल्ड कप.