Nothing Phone 3 १ जुलैला होणार लॉन्च; ५०MP पेरिस्कोप कॅमेरासह फोटोग्राफीत नवा अध्याय

nothing phone 3 render leak design specs launch 1

नवी दिल्ली: लंडनस्थित टेक कंपनी Nothing ने आपल्या आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोनची एक महत्त्वाची वैशिष्ट्याची अधिकृत घोषणा केली आहे. Nothing Phone 3 हा स्मार्टफोन १ जुलै २०२५ रोजी जागतिक स्तरावर लॉन्च होणार असून त्यामध्ये ५० मेगापिक्सलचा पेरिस्कोप टेलिफोटो कॅमेरा देण्यात येणार आहे. हा कॅमेरा Nothing च्या स्मार्टफोन मालिकेतला सर्वात प्रगत झूम कॅमेरा असणार आहे. 🔍 पेरिस्कोप … Read more