📱 Nothing Phone 3 ची अधिकृत घोषणा; वैशिष्ट्ये, किंमत आणि भारतात निर्मितीबाबत माहिती जाहीर!

nothing phone 3

टेक जगतात वेगळी ओळख निर्माण केलेल्या Nothing कंपनीने आपल्या पुढच्या स्मार्टफोनचा — Nothing Phone 3 — अधिकृतपणे 1 जुलै 2025 रोजी लंडनमध्ये लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. या फोनची निर्मिती भारतात होणार असून, तो लवकरच भारत, अमेरिका व अन्य देशांमध्ये उपलब्ध होणार आहे. 🔍 Nothing Phone 3 ची खास वैशिष्ट्ये: प्रोसेसर: Snapdragon 8s Gen 4 … Read more