पाळणा योजनेमुळे नोकरदार मातांचे बालसंवर्धन अधिक विश्वासार्ह आणि पोषणयुक्त होणार – महाराष्ट्र सरकारची मोठी पाउल”

20250822 233857

महाराष्ट्र सरकारने नोकरदार मातांसाठी बालसंवर्धना अधिक सुलभ करण्यासाठी ‘पाळणा’ योजना अंमलात आणली आहे – पहिल्या टप्प्यात ३४५ पाळणा केंद्र सुरु, Mission Shakti अंतर्गत ६ महिने ते ६ वर्षे वयोगटातील मुलांसाठी पोषण, आरोग्य, शिक्षण व सुरक्षितता सुनिश्चित.