Cricket Marathi Latest: शुभमन गिल अचानक मैदानाबाहेर, केएल राहुल करतोय नेतृत्व – लॉर्ड्स कसोटी सामन्यात नाट्यमय घडामोडी
लॉर्ड्सवरील तिसऱ्या कसोटीत शुभमन गिल मैदानाबाहेर गेला आणि केएल राहुलने अचानक कर्णधारपदाची धुरा सांभाळली. इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली असून भारताने चांगली सुरुवात केली आहे.