Yamaha RX100 पुन्हा एकदा बाजारात येणार! जाणून घ्या नवीन मॉडेलची वैशिष्ट्ये, किंमत आणि लॉन्च डेट

yamaha rx100 new launch 2025

Yamaha RX100 ही भारतातील सर्वात लोकप्रिय आणि प्रतिष्ठित बाईकपैकी एक आहे. 90 च्या दशकात युवांचा जीव की प्राण असलेली ही बाईक आता नवीन रूपात पुन्हा एकदा भारतीय बाजारात येणार आहे. Yamaha कंपनीने अधिकृतपणे याची पुष्टी केली असून, नवीन RX100 मध्ये आधुनिक वैशिष्ट्ये आणि BS6 इंजिनसह अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. नवीन इंजिनसह दमदार परफॉर्मन्स पूर्वीच्या … Read more