Lenovo ThinkVision T34wD-40: 120Hz डिस्प्ले आणि USB-C डॉकिंगसह नवा 34-इंच कर्व्ड मॉनिटर लाँच
लेनोवो ने आपला नवा अल्ट्रावाइड कर्व्ड मॉनिटर ThinkVision T34wD-40 चीनमध्ये अधिकृतपणे सादर केला आहे. मोठ्या स्क्रीनवर मल्टीटास्किंग, व्यावसायिक कामं, आणि डोळ्यांची काळजी घेणारी वैशिष्ट्यं असलेला हा मॉनिटर ऑफिस तसेच क्रिएटिव्ह वापरासाठी उपयुक्त आहे. प्रभावी डिस्प्ले अनुभव या मॉनिटरमध्ये 34-इंचाचा VA पॅनल असून त्याला WQHD रिझोल्यूशन (3440 x 1440 पिक्सेल) आणि 21:9 आस्पेक्ट रेशो आहे. 1500R … Read more